*HSRP नंबरप्लेट 'या' गाड्यांना लावण्याची नाही गरज; पाहा तुमची गाडी त्यामध्ये येते का?* ▪️महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला HSRP नंबरप्लेट सक्तिचं करण्यात आलं आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंत ही HSRP लावलं गेलं नाही तर नियमांनुसार दंड आकारला जाईल. ▪️पण हा नियम लागु झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. जसे की, * HSRP म्हणजे नक्की काय? ते कोणत्या गाड्यांना लावण्याची गरज आहे किंवा नाही? * ते का गरजेचं आहे? * ते कसं करायचं? * त्यासाठी खर्च किती? आज आम्ही याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. 🔖 *HSRP म्हणजे काय?* ▪️ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो. 🔖 *HSRP कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक आहे?* ▪️सरका...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.