😇 वजन वाढवण्यासाठी नक्की काय खावे ?
कितीही खाल्लं तरी वजन वाढत नसल्याची अनेकांची ओरड असते. यासाठी तुम्हाला खालील उपाय तुम्हाला मदत करतील.
👉वजन वाढण्यासाठी ताणमुक्त राहणे गरजेचे आहे. शक्य तितके ताणमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
👉भरपूर झोप घ्या. 7 - 8 तास झोप घेतल्यास वजन वाढण्यास मदत होते.
👉सकाळच्या नाश्त्यामध्ये दररोज केळी, लोणी,तूप, खाल्ल्याने वजन वेगाने वाढते.
👉वजन वाढण्यासाठी मनुके रात्री पाण्यात भिजवून रोज सकाळी खा. असे केल्याने फरक पडेल.
👉भिजवलेले सोयाबिन खा. यामध्ये प्रथिन, लोह आणि फॅट असतं. त्यामुळे ताकद, वजन वाढवण्यासाठी मदत होते.
👉जेवनात लोणी व उडदाचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी उपयुकत आहे. दूध आपल्या हाडांसाठी चांगले असते.
👉आपल्या आहारात बदामाचे दूधसुद्धा वजन वाढविण्यात खूप मदत करते.
👉वजन वाढवण्यासाठी दुधासोबत काळे खजूर खाल्ल्याने सुद्धा वजन वाढते.
👉हिरवा पालक, ब्रोकोली, अशा भाज्या शक्य तितक्या जास्त प्रमाणात खा. तुमच्या वजनात लवकर फरक दिसेल.
👉वजन वाढवण्यासाठी बटाटे, तांदूळ, दही यांचा समावेश आहारात केल्याने फरक पडेल.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा