👉संपूर्ण पौष्टिक आणि सहज, सोपे, कमीत कमी वेळेत होऊ शकणारे नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ
👉खारीक, खोबरं, डिंक मेथीचा पौष्टिक लाडू आणि सूंठ घालून गरम दूध.
👉मिश्र भाज्यांचा पराठा - साजूक तूप.
👉सालीच्या लाहीचा चिवडा - कांदा, टोमॅटो, शेव घालून - भेळेसारखा.
👉मिश्र भाज्यांचे (किसून कोबी/ गाजर/मुळा/ इ.) थालीपीठ धिरडे आणि ताक).
👉भाज्या आणि मिश्र पीठ वापरून कोथिंबीर वडीप्रमाणे वाफवून वडी अथवा बट्ट्या (पुदिना/लसूण/खोबरे/तीळ चटणी बरोबर).
👉मटार, मका, घेवडा, खोबरे, डाळ्या, टोमॅटो आणि इतर भाज्या वापरून पोहे/उपमा.
👉ओले खोबरे, डाळ्या, शेंगदाणे मटार टाकून तांदळाचे उपजे.
👉भाकरी गूळ तुपाचा लाडू.
👉दडपे पोहे - भरपूर ओले खोबरें, कोथिंबीर, कांदा तसेच लिंबाचा रस टाकून.
👉किंचित साजूक तुपाचा कणकेचा केळी घालून शिरा.
👉नाचणीची उकड.
👉नाचणीची भाकरी व खोबरे चटणी.
👉शिजवलेल्या हिरव्या मुगाची मिसळ - कांदा, टोमॅटो शेव घालून.
👉ओले खोबरे वापरून साबुदाणा खिचडी.
👉मिश्र पिठाचा ढोकळा - पुदिना जवस चटणी बरोबर.
👉ओले खोबरें, मटार, मका, भाज्या, हिरवी मिरची इ. घालून फोडणीचा, गव्हाचा दलिया.
👉तांदुळाचे घावन (डोसा/पॅनकेक).
👉मिश्र पिठाचे धिरडे व चटणी.
👉मोड आलेल्या हिरव्या शिजवलेल्या मुगाचा डोसा /इडली /अप्पे इ.
👉गव्हाच्या दलियाची गुळाची गरम लापशी.
👉खमंग भाजलेल्या गव्हाच्या पिठाची झणझणीत उकडपेंडी.
👉गुळाचा राजगिरा लाडू/चिक्की दुधाबरोबर.
👉फोडणीची भगर आणि ताक.
👉फोडणीची ताक भाकरी.
👉फोडणीच्या तिखट शेवया.
👉रताळ्याचे पॅटिस (गाजर व इतर भाज्या वापरून).
👉रताळ्याची गुळ घालून खीर अथवा शिरा.
👉मुगाची डाळ शिजवून, त्यात कणिक मिश्र करून केलेला पौष्टिक पराठा.
👉ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून सर्व मुलां मुलींच्या आईंचा
कोणता नाश्ता बनवू
हा बनू हा प्रश्न सुटेल.👍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा