👶लहान मुलांमधील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!
कोरोनाची दुसरी लाट वेगाने सुरु आहे. यंदा प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
● ताप.
● सर्दी पडसे.
● कोरडा खोकला.
● लूज मोशन (जुलाब).
● उल्टी येणे.
● भूक न लागणे.
● जेवण योग्य प्रमाणात न घेणे.
● थकवा जाणवणे.
● शरीरावर पुरळ उठणे.
● श्वास घेताना अडचण किंवा त्रास होणे.
जर लहान मुलाला कोविड-19 इंफेक्शन अर्थात संसर्गाची लक्षणे दिसल्यास दुसर्या दिवशी लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. चाचणी करुन घेण्यात उशीर करु नका. उपचार लवकर सुरु करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, म्हणजेच ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा