👉खुशखबर! मनसारखा जोडीदार मिळवून देण्यासाठी आता फेसबुक करणार मदत*
फेसबुक आता लवकरच एक *डेटिंग अॅप* लाँच करणार आहे. युजर्स या अॅपवर एखाद्या व्यक्तिला पसंत करुन, त्याच्याशी डेट करू शकतात.
या अॅपचे नाव *स्पार्क्ड* असे असून हे अॅप सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे.
फेसबुकचा दावा आहे की, इतर सर्व डेटिंग अॅप्सहून हे नवे अॅप वेगळे असणार आहे. हे अॅप अॅक्सेस करणेही अधिक चॅलेजिंग असणार आहे.
👌युजर्ससाठी स्पार्क्ड अॅप मोफत असणार आहे. युजर्स हे अॅप फेसबुक अकाउंटसोबत लॉगइन करू शकतात.
☺️Sparked App मध्ये युजर्ससाठी एक व्हिडीओ स्पीड डेटिंग ऑफर केली जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा