😓उन्हाळ्यात अशी मिळवा घामाच्या दुर्गंधीपासून सुटका!
उन्हाळ्यात शरीरातून येणार्या घामामुळे दुर्गंध येत असेल तर खालील काही उपाय अमलात आणून यापासून सुटका होऊ शकते.
● अँटी-बॅक्टीरियल साबणाने अंघोळ करा.
● शरीर योग्यरीत्या स्वच्छ करा.
● एंटीपर्सपिरेंट वापरा.
● दररोज पाय धुणे आणि जोडे-चपला आणि मोजे स्वच्छ करणे.
● अंघोळ केल्यानंतर शरीर पुसल्याशिवाय कपडे घालू नये.
● आर्मपिट्स शेव किंवा वैक्स करत राहावी. कारण केसांमुळे अधिक घाम येतो.
● अधिक मसालेदार भोजनाचे सेवन करु नये आणि स्वत:ला हायड्रेटेड ठेवा.
● कॉटनचे आरामदायक कपडे परिधान करा.
● धूम्रपान करु नये कारण याने आपल्या शरीराचे तापमान वाढते.
● नैसर्गिक परफ्यूम वापरा.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा