👉🔎विषाणूजन्य आजार व आयुर्वेद👈
सध्याच्या परिस्थितीत, वाढणारा संसर्ग पाहिला तर हा विषाणू सर्वप्रथम पचन बिघडवतो. त्यामुळे भूक न लागणे, मळमळ होणे, सर्दी होणे, खोकला येणे, घसा दुखणे, जुलाब लागणे हे लक्षणे प्रामुख्याने जाणवतात.
अशा वेळी आपण भूक लागेपर्यंत जेवण न करता फक्त मुगाचे सूप, हुलग्याचे सूप, लाह्या घेत राहिलो, गरम पाणी पीत राहिलो तरी काही दिवसात बरे होऊ शकतो.
● अंडे पचण्यास अतिशय जड असते त्यामुळे या दिवसात खाऊ नये.
● सर्व डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते त्यामुळे तेवढे घेतले तरी चालते.
● भूक लागली तरच नाष्टा घ्या नाहीतर सूप घ्या.
● औषधीमध्ये रस माधव वटी व माधव रसायन घेणे सुरू करा.
● रुग्ण ऍडमिट झालेला असेल तरी हलका आहार घेवून (ज्वारीची भाकरी+ मुगडाळ/ हुलग्याचे कढण) भुकेला/ पचनाला सांभाळले तर लवकर बरा होतो.
लक्षात ठेवा! आपले पचन आपली जबाबदारी...
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा