कोणतीही लिंक फाॅरवर्ड करण्यापुर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या..
1. ज्या लिंक मध्ये http://.... p च्या पुढे s नसतो त्या लिंक फ्राॅड असतात...
2. ज्या लिंक मध्ये https://.... p च्या पुढे s असतो त्या लिंकच फक्त सुरक्षीत असतात...
3. फ्राॅड लिंक वरुन वेबला भेट दिल्यास तुमचा आयपी ॲड्रेस ट्रॅक कला जातो...त्यावरुन मोबाईमधिल डाटा हा मायनिंग करुन चोरला जातो.. यात बँक माहिती विविध पासवर्ड काढुन क्लोनिंग तयार केले जाते... अर्थिक नुकसान देखिल होते...
त्यामुळे https:/ असणारी वेब लिंक हाताळावी.....
नेहमी आपली गुगल हिस्टरी डिलिट करणे..
फ्राॅड ॲप अनईंस्टाॅल करा..
विश्वसनिय ॲप फक्त मोबाईलमधे असावेत...
रात्री 12 नंतर डेटा ईंटरनेट कनेक्शन ऑफ करावा....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा