👉सामान्य ज्ञान👈
👉तुम्हाला हे माहिती आहे का?
1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते.
2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते.
3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे.
4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते.
5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते.
6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते.
7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते.
8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉किवी खाण्याने आरोग्यासाठी होणारे फायदे!
कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते. यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात.
● रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे.
● दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते.
● किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
● आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात.
● आपल्या शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करत असते.
● संधिवाताची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
● हे आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे. यांना याचा त्रास आहे अशांनी तर किवी खाणे फायदेशीर आहे.
● लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्यास किवी खाल्ल्यामुळे फायदा होतो.
● मधुमेह रूग्णांसाठी किवी अत्यंत फायदेशीर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा