🎯डार्क चॉकलेट रोगप्रतिकारक शक्ती व मनस्थितीसाठी फायदेशीर🍫
● डार्क चॉकलेट खायला अनेकांना आवडते मात्र आता जाणून घ्या डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे.
● डार्क चॉकलेट कोको बीन्स पासून बनवलेले असते. त्यामुळे यामध्ये 60 टक्केपेक्षा जास्त कोको सामग्री असते यात लोह, तांबे, फ्लाव्हॅननोलस, जस्त फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात.
● यामुळे शरीर निरोगी राहुन मूड चांगला होतो. रक्त परिसंचरण वाढते. डार्क चॉकलेट मधील एंटीऑक्सीडेंट असतात ज्यामुळे मेंदूमध्ये ऐंडोर्फिन आणि सेरोटोनिन वाढते.
● तर फ्लेवानोल्स आपल्या त्वचेचे सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण करतात. पॉलीफेनोलमुळे हृदयरोग आणि जळजळ होण्याचा धोका कमी होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा