👉रक्तवाढीसाठी हे करा...
◾आहारात राजगिरा/तांदूळ/गाजर/दूधी यापैकी कुठलीही खीर करून एकवेळ घ्या.
◾बिट उकडून त्यावर थोडा सैंधव मीठ, चाट मसाला टाकून 2 चमचे जेवणात कोशिंबीर सारखे घ्यावे.
◾कच्चे बिट खाऊ नये वात वाढतो.
◾4 अंजीर दुधात भिजवून घेतल्यावर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.
◾एक डाळींब रोज अथवा दिवसाआड खाल्यास हिमोग्लोबिन वाढते.
◾काळे मनुके रात्रभर भिजवून सकाळी खाल्यास हिमोग्लोबिन वाढते.
◾राजगिरा लाह्या दुधातून घ्याव्यात.
हे करा पण अतिरेक नको. दिनचर्या पाळा पथ्य पाळा. मग कशाचीच गरज नाही.
👍माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
✔️Disclaimer : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा