*`Acidity`*
*तोंड कडू पडणे,*
*उलट्या होणे, अन्न न पचणे...*
*`घरगुती उपाय पाहुयात`*
*१)* रोज एक चमचाभर मध पाण्यात ग्लासभर पाण्यात घ्या.
सकाळी सकाळी, याने अँसिड तयार होण्याची प्रक्रिया थांबते...
*२)* मोरावळा, गुलकंद खावा तसेच आवळ्याचा रस प्यायला तरिही फायदा होतो...
*३)* रोज एक लवंग चघळायची सवय ठेवावी...
कोबीचा रस पाव कप, आठ दिवस घ्यावा फायदा होतो...
*४)* दोन्ही वेळेस तसेच दोन्ही नाकपुडीत चार चार थेंब देशी गाईच साजूक तूप टाकावे...
वरील उपाययोजना मुळे नक्कीच Acidity थांबेल...
*यासाठीची आयुर्वेदिक औषधे...*
*१)* प्रवाळ पंचामृत दोन डाळी एवढे, दोन चमचे तूपात सकाळी, दुपारी, संध्याकाळी घेणे...
*२)* आम्लपित्तांतक योग एक एक गोळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी घेणे...
*३)* दाडिमावलेह दोन दोन चमचे दोनदा आणि आम्लपित्त मिश्रण २ - दोन चमचे दोन वेळा घेणे...
*४)* शतावरी चुर्ण चमचा भर रोज कपभर दूधातून घेणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा