भगिनींनो,
अनेकदा मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या असो जसे की,
▪️अनियमित मासिक पाळी
▪️अंगावरून पांढरे व लाल जाणे
▪️गर्भाशयाला सूज असणे
▪️पीसीओस PCOS
▪️पीसीओडी PCOD
▪️गर्भधारणा न होणे
▪️वारंवार गर्भपात होणे.
तसेच
स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या किंवा कर्करोग लक्षणे असल्यास डॉक्टर गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला देतात. गर्भाशय काढले की सुरू होतात अनेक शारीरिक तक्रारी व आजार...
मात्र या आजारांवर खात्रीशीर घरगुती उपचार आपण पाहुयात....
महिलांनो, खाली दिलेले घरगुती उपाय अवश्य करून पाहावा...
*▪️उपाय - १▪️*
शतावरी पावडर १ चमचा,
सेंद्रिय गुळ ४ चमचे,
१ चमचा मेथी पावडर
देशी गाईच्या दुधातून किंवा पोळीतुन किंवा कोमट पाण्यातून सकाळ - संध्याकाळी घ्यावे.
आहारात गाईचं तुप २ चमचे या प्रमाणात जेवणासोबत केव्हाही घ्यावे.
*▪️उपाय - २▪️*
उंबराची २ पानं
अशोकाची ४ पानं
पिंपळाची ४ पानं
सिसमची १० पानं
तुळशीची २० पानं
हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये याचा रस काढून घ्यावा. चवीपुरते काळे मीठ टाकून गाळून घ्यावे व सकाळी उपाशीपोटी ही स्मुदी घेऊ शकता.
वरील प्रमाणे रोज नवीन औषध बनवून घ्यावे.
▪️ *रोजच्या आहारात*▪️
खारीक किंवा खजुर ४,
काळ्या मनुका १०,
अंजिर १ कंपलसरी,
१ सफरचंद किंवा कुठलेही सीजनल फळ १
रोजच्या आहारात समाविष्ट करा.
▪️ *दिवसभरात आहारात*▪️
सकाळी दहा वाजता ज्वारीची भाकरी आणि कुठलीही भाजी.
दुपारी फळं.
रात्रीच्या जेवणात ज्वारीची भाकरी आणि कुठलीही भाजी, मुगाचं वरण इत्यादी
किंवा दलिया...
▪️ *वर्ज्य / खाऊ नये* ▪️
वांगे, बटाटे, गवारी, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, वाटाणे, ब्रेड, बेकरीचे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, लोणचे, बिस्किट व बाहेरील डबाबंद पदार्थ इत्यादी. बंद करणे.
🧘🏻 *व्यायाम प्रकार*
अनुलोम विलोम १० मिनिटे
कपालभाती १० मिनिटे
मेडिटेशन १० मिनिटे
किंवा ४-५ कि.मी. पायी चालणे किंवा सुर्यनमस्कार
क्षमतेनुसार दोन्हीही करू शकता.
*अनेक* माता भगिनींना वरील घरगुती औषधाने व व्यायामाने गर्भ पिशवीचा कॅन्सर सुद्धा नाहीसा झालेला आहे. असे अनेक पेशंट आज निरोगी आहेत.
हे उपाय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २१ दिवस करा मासिक पाळी संदर्भात कुठलीही समस्या शिल्लक राहणार नाही.
संकलित...
👉टीप : माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा