मित्रांनो, खजूराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. यात उच्च आणि कमी साखर पातळी दोन्ही व्यवस्थापित करण्याची गुणवत्ता आहे. यामधील फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने खजूर सेवन करावे.
खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
यासोबतच मेंदूच्या मज्जातंतू मधील कोणत्याही प्रकारची सूज कमी करून तणाव दूर करते.
खजूर मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
दुधात भिजवून खाल्ल्यास कॅल्शियमचे प्रमाण दुपटीने वाढते.
हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर.
तसेच संधिवात आणि हाडे ठिसूळ सारख्या समस्या दूर होऊ शकतात.
यामध्ये फायबर भरपूर असल्याने पोटाचे आरोग्य सुधारते.
हे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.
काही दिवस सकाळी 4-5 खजूर खाल्ल्याने जुनाट बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
पोट चांगले साफ होते. वजनही नियंत्रणात राहते.
खजूर शक्यतो सकाळी सेवन केल्यास त्याचे फायदा अधिक होतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Good
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा