भारतात इंग्रज आले, फक्त १७९...
नंतर १००० झाले,
नंतर १०,०००
आणि,
नंतर १,००००० झाले.
आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड जनतेवर राज्य केले.
कसे बर शक्य झाले ?
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते, त्यांनी आपला लोकांचा चांगला अभ्यास केला होता. आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला जो आजही २०२५ साली ही लागू होतो, तो म्हणजे भारतीय लोकांना...
जाती-भेद,
धर्मभेद,
गरीब-श्रीमंत,
प्रांत भेद या गोष्टींमध्ये पेटवायचे. मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर, कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत. कारण, ते एकमेकांनाच कापत बसतील, पण कधीही एक होऊ शकणार नाहीत. एवढा द्वेष मनामध्ये भरेल.
मी👉आदिवासी
मी 👉मराठा
मी 👉सोनार
मी 👉धनगर
मी 👉चांभार
मी 👉 कुंभार
मी 👉मांग
मी 👉महार
मी 👉ब्राम्हण
मी 👉माळी
मी 👉तेली
मी 👉आमुक
आणि मी 👉तमुक...
झालं यातच आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो. (मित्रांनो ६७४२ जाती आहेत)
आज आम्ही एवढे मोठे झालो आहे की, थोर युगपुरुषांच्याही वाटण्या केल्या आम्ही.
राघोजी भांगरे आदिवासींचे झाले,
सावरकर ब्राह्मणांचे झाले,
बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचे झाले,
छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे,
मल्हारराव होळकर धनगरांचे,
महात्मा ज्योतीराव फुले माळ्यांचे,
आणाभाऊ साठे मातंगाचे.
जाता जात नाही ती जात.
इंग्रजांनी केली वाताहत.
आपण बनवले गेलो हातो हात,
आता तरी उठा आणि धरा माणूसकीचा हात.
पटत असेल तर आचरणात आणा. नाहीतर आजही कोणाचे तरी गुलाम बनुन जगा.
भेदभाव याला म्हणतात...
🔴 या भारत देशात...
कुत्रा = देव
माकड = देव
गाय = देव
बैल = देव
साप = देव
मुंगी = देव
मासा = देव
डुक्कर = देव
वाघ = देव
सिंह = देव
गरुड = देव
बकरी = देव
वडाचे झाड = देव
तुळशीचे झाड = देव
दुर्वाचे झाड = देव
नदी = देव
समुद्र = देव
सूर्य = देव
चंद्र = देव
अग्नि = देव
वायु = देव
जल = देव
मांजर = देव
उंदीर = देव
ससा = देव
कबूतर = देव
चिमणी = देव
आकाश = देव
पाताळ = देव
डोंगर = देव
पृथ्वी = देव
घोडा = देव
कावळा = देव
मोर = देव
एवढेच काय तर "दगड" सुद्धा देव.
पण...
माणूस = ?
✔रोहीदास-----चांभार
✔गोरा--------कुंभार
✔सावता------माळी
✔वाल्मीक------कोळी
✔नरहरी--------सोनार
✔चोखा---------महार
✔नामदेव--------शिंपी.
🙏 निवेदन - हया सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या.
कृपया इमानदारीने मेहनत करून माहिती गोळा केली आहे. देशातील एक एक नागरिकांना पोहोचवली पाहिजे.
देशात एकच जागा अशी आहे तिथे खायला स्वस्त मिळते.
चहा = १.००
सुप = ५.५०
दाल = १.५०
जेवण = २.००
चपाती =१.००
चिकन = २४.५०
डोसा = ४.००
बिर्याणी =८.००
मच्छी = १३.००.
हया सगळ्या फक्त तिथल्या गरीबांच्या करता. आणि हेच सगळं उपलब्ध आहे, भारतीय संसद मधील कॅन्टीनमध्ये.
आणि हया सगळ्या गरीबाना पगार आहे १,५,०००० महिन्याचा. तो पण बिगर इनकम टॅक्स. सरासरी आहे.
आपल्या मोबाईलवर जितके नंबर आहेत, त्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे.
कळु तर द्या कि जे लोक रोज ३० या ३२ रूपये रोज कमावतो तो गरीब नाही.
जोक्स तर रोज पाठवतो मग जोक ऐवजी हे पाठवुन बघा.
🙏 पुढे पाठवणा-यास धन्यवाद .
लेख कोणी लिहिला माहीत नाही, पण विचारांना शंभर तोफांची सलामी.खूपच अप्रतिम, अतिशय सुंदर...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा