मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*चेहऱ्यावरील "वांग" घालवण्यासाठी...

"वांग" ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे त्वचेला रंग प्राप्त होत असतो.ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात.ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो.जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागत जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं.त्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात जसे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे, हार्मोनल इम्बॅलन्स,त्वचेची जळजळ, जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणं, बर्थ कंट्रोल पिल्स, फेशियल हेअर रिमूव्हल, औषधांचा दुष्परिणाम इ...         🔰 *चेहऱ्यावरील वांगमध्ये आढळणारे प्रकार.* १) मेलास्मा (MELASMA) २) सोलर लेंटीजाईन्स (SOLAR LENTIGINES) ३) फ्रेकल्स (FRECKLES). 🔰 चेहऱ्यावरील *वांग* व *काळे डाग* घालवण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा...          🔰 *पालेभाज्या फळे :* त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी...

OBECITY "लठ्ठपणा" असेल,तरं "आत्ताच सावध" व्हा...

मित्रांनो,  व्यायाम करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याची खात्री करुन घ्या. चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान 6 ते 8 कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, सतत वाहन वापराने ही चांगली सवय सुटते. तसेच काम करताना बैठे करण्यापेक्षा उभ्याने केलेले उर्जा वापरासाठी जास्त चांगले असते. दमसासाचे व्यायाम आणि डोंगर चढण्यासारखे गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम वजन लवकर घटवतात. पण चरबी जळण्याची पाळी व्यायामाच्या तिसाव्या मिनिटानंतरच होते. दररोज अर्धा तास व्‍यायाम करावा. यामुळे अनावश्‍यक जमा झालेली कॅलरी घटवता येते. रोज नियमित दमण्याचा व्यायाम करावा. जलद चालणे, दुडक्या चालीने पळणे, जिने किंवा डोंगर चढणे, सायकल चालवणे, पोहणे हे सर्व दमसासाचे व्यायाम आहेत. उन्हाळ्याचा ऋतू वजन कमी करण्य...

रात्री "लवकर झोप" येण्यासाठी खालील गोष्टी टाळा‌‌..‌.

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी रात्री चांगली आणि लवकर झोप न येण्याची समस्या अनेकांना होते. सामान्य डॉक्टर सांगतात की, दिवसातून किमान 6 ते 7 तास झोप घेतली पाहिजे. पण कामाचा ताण, चिंता, चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लवकर झोप येत नाही. अशात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. * तुमच्या रात्रीच्या झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर या गोष्टींची काळजी घ्या... 1.धुम्रपान व मद्यपान टाळा... झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली, तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही. 2.झोपण्याआधी खूप पाणी पिऊ नका... आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी प्यायल्याने लघवीसाठी तुम्हाला सतत उठावं लागतं. त्यामुळे झोपमोड होऊ शकते. 3.रात्री उशिरा पोटभर खाणे टाळा... चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण व रात्रीचे जेवण कमी करणं चांगलं मानलं जातं. तसेच रात्रीचं जेवण जास्त मसालेदार असू नये. याम...

👉प्राणायाम दो प्रकार का होता है अगर्भ (बिना जप या ध्यान के) और सगर्भ (जप व ध्यान सहित)।

सगर्भ प्राणायाम फलदायी होता है और योगाभ्यास को सिद्धि तक पहुँचाता है। इसमें पूरक, कुम्भक और रेचक के दौरान इष्टदेव का नाम जप और ध्यान किया जाता है। ध्यान करते समय दृष्टि नासिकाग्र या भृकुटि-मध्य पर स्थिर रखनी चाहिए। नियमित अभ्यास से मन एकाग्र होता है और साधक को इष्टदेव के दर्शन तक होने लगते हैं। प्राकृतिक प्राणायाम हमें नींद की अवस्था में स्वयं प्राप्त होता है जब शरीर पूर्ण विश्रांति में होता है, तब प्रकृति स्वयं श्वास के माध्यम से शरीर को शुद्ध और स्वस्थ रखती है। यही प्राकृतिक श्वसन योग की सर्वोच्च अवस्था का आधार है। यदि प्रश्नकर्ता उस व्यक्ति के चल रहे स्वर (साँस के सक्रिय नासिका पक्ष) की दिशा में बैठकर प्रश्न करे, तो रोगी के स्वस्थ होने की संभावना अधिक होती है। यदि प्रश्नकर्ता बन्द स्वर (जहाँ साँस नहीं चल रही) की ओर से प्रश्न करे, तो रोगी को स्वास्थ्य-लाभ नहीं होगा। यदि प्रश्नकर्ता पहले बन्द स्वर की ओर से प्रश्न करता हुआ बाद में चल रहे स्वर की ओर आकर बैठ जाए, तो मृतप्राय रोगी भी जीवित हो सकता है। परंतु यदि प्रश्नकर्ता चल रहे स्वर की ओर से प्रश्न करता हुआ बन्द स्वर की ओर जाए, तो रोगी ...

👉प्राचीन श्वास तकनीक - 5000 साल पुराना रहस्य जो वैज्ञानिकों को अचंभित कर रहा है।

कल्पना कीजिए, आप ऐसी प्राचीन, शक्तिशाली चीज की खोज करें जो आपके दिमाग के काम करने के तरीके को बदल दे, लेकिन बाहरी दुनिया को यह कभी पता न चले। हिमालय के पर्वतों में छिपा एक रहस्य, 5000 सालों से मौन और अनुशासन से सुरक्षित। आज पहली बार विज्ञान ने समझा है जो भिक्षु पहले से जानते थे। एक ही सांस में मानव मस्तिष्क के पुनर्निर्माण, दर्द को मिटाने और विचार से कहीं बड़ी चीज को जगाने की शक्ति छिपी है। 2024 का चौंकाने वाला प्रयोग। टेनफोर्ड की प्रयोगशाला में तंत्रिका वैज्ञानिकों ने प्राचीन तिब्बती ग्रंथों से एक श्वास क्रम का अध्ययन किया। यह क्रम ध्यान जैसा कम, तंत्रिका तंत्र के लिए कोड जैसा ज्यादा लगता था।  परिणाम? इस साधारण क्रम ने #BDNF (मस्तिष्क विकास कारक) को सामान्य ध्यान से 300% ज्यादा बढ़ा दिया। न्यूरोप्लास्टिसिटी को विज्ञान द्वारा अब तक देखी किसी भी चीज से तेजी से बढ़ाता है। वैज्ञानिकों की चिंता। कुछ तंत्रिका वैज्ञानिक सफेद झूठ बोलने लगे कि मानव मस्तिष्क इतने तेज पुनर्निर्माण के लिए तैयार नहीं। क्योंकि जब मस्तिष्क इतनी तेजी से बदलता है, आत्मबोध भी बदल जाता है। सांस लेना न केवल म...

🙏 यहाँ “नमस्ते” (Hello / Greetings) दुनिया की प्रमुख भाषाओं में इस प्रकार कहा जाता है...

🌏 एशिया -  हिन्दी (India) – नमस्ते संस्कृत – नमः उर्दू / अरबी – السلام عليكم (Assalamu Alaikum) पंजाबी – ਸਤ ਸ੍ਰੀ ਅਕਾਲ (Sat Sri Akal) बंगाली – নমস্কার (Nomoskar) तमिल – வணக்கம் (Vanakkam) तेलुगु – నమస్తే (Namaste) कन्नड़ – ನಮಸ್ಕಾರ (Namaskara) मलयालम – നമസ്കാരം (Namaskaram) सिंहला (Sri Lanka) – ආයුබෝවන් (Ayubowan) नेपाली – नमस्ते तिब्बती – བཀྲ་ཤིས་བདེ་ལེགས། (Tashi Delek) चीनी – 你好 (Nǐ hǎo) जापानी – こんにちは (Konnichiwa) कोरियाई – 안녕하세요 (Annyeong Haseyo) थाई – สวัสดี (Sawasdee) इंडोनेशियाई – Halo / Selamat वियतनामी – Xin chào फिलिपीनो – Kamusta. 🌍 यूरोप -  अंग्रेज़ी – Hello फ्रेंच – Bonjour जर्मन – Hallo स्पैनिश – Hola इटालियन – Ciao / Salve रूसी – Здравствуйте (Zdravstvuyte) ग्रीक – Γειά σας (Yia sas) डच – Hallo पुर्तगाली – Olá पोलिश – Cześć हंगेरियन – Szia चेक – Ahoj स्वीडिश – Hej डेनिश – Hej नॉर्वेजियन – Hei फिनिश – Hei. 🌍 अफ्रीका -  स्वाहिली – Jambo / Habari ज़ुलू – Sawubona हौसा – Sannu अम्हारिक (Ethiopia) – Selam अरबी (North Africa) – مرحبا (Marhaban). 🌎 अमेरिका -...

त्या बाळाला उद्या पुन्हा 'बेशुद्ध' करण्यासाठी जे औषध लागेल, त्याची किंमत तुम्ही त्या १० रुपयांच्या नोटेतून मोजली आहे... ते पैसे दुधासाठी नव्हतेच!

नळ स्टॉप किंवा युनिव्हर्सिटी चौकातल्या ट्रॅफिकच्या गदारोळात, हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाने आपल्या एसी गाडीत बसल्या बसल्या सुद्धा आपली चिडचिड होते. पण त्याच कोलाहलात, सिग्नलवर उभ्या असलेल्या बाईच्या कडेवरचं तान्हं बाळ मात्र मेलेल्यासारखं शांत कसं झोपू शकतं, हा प्रश्न तुम्हाला कधी अस्वस्थ करत नाही का? तुम्ही कधी निरखून पाहिलंय का त्या बाळाकडे? मान लोंबकळलेली... तोंडातून लाळ गळतेय... डोळे अर्धवट उघडे... आणि आपण काय करतो? खिशात हात घालतो, दहा-वीस रुपयांची नोट काढतो आणि त्या बाईच्या हातावर टेकवून स्वतःला 'दानशूर' समजून मोकळे होतो. तुम्हाला माहितीये? तुमची ती दहा रुपयांची नोट त्या बाळासाठी 'मदत' म्हणून जात नाही, तर त्याच्या 'मृत्यूचा' ऍडव्हान्स म्हणून जमा होते. हे ऐकायला कडू वाटेल, पण हेच त्या सिग्नलवरचं भयानक सत्य आहे. जरा डोकं चालवा! 🧠 घरात मिक्सरचा आवाज झाला तरी बाळ दचकून उठतं, आणि इथे पुण्याच्या ट्रॅफिकचा ९० डेसिबलचा गोंगाट, गाड्यांचा धूर आणि उन्हाचा तडाखा असताना हे सहा महिन्याचं पोरगं हलत सुद्धा कसं नाही? 🚨 हे नैसर्गिक नाही. हे 'केमिकल' आहे. ते नैसर्गिकरि...