"वांग" ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते.आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे त्वचेला रंग प्राप्त होत असतो.ज्याला मेलानोसाईट्स असं म्हटलं जातं. मेलानोसाईट्स मेलनिनचं उत्पादन करतात.ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो.जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भागत जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं.त्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो. पिगमेंटेशनची अनेक कारणं असू शकतात जसे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे, हार्मोनल इम्बॅलन्स,त्वचेची जळजळ, जास्त वेळ कॉम्प्युटरवर काम करणं, बर्थ कंट्रोल पिल्स, फेशियल हेअर रिमूव्हल, औषधांचा दुष्परिणाम इ... 🔰 *चेहऱ्यावरील वांगमध्ये आढळणारे प्रकार.* १) मेलास्मा (MELASMA) २) सोलर लेंटीजाईन्स (SOLAR LENTIGINES) ३) फ्रेकल्स (FRECKLES). 🔰 चेहऱ्यावरील *वांग* व *काळे डाग* घालवण्यासाठी आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात खालील पदार्थांचा समावेश करा... 🔰 *पालेभाज्या फळे :* त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.