👉'या' घरगुती उपचारांनी मिळवा ॲसिडीटीपासून सुटका* ● बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आहारात बदल आणि जेवणाच्या वेळा अनियमित झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अपचन आणि ॲसिडीटीची समस्या जाणवते. ● यासाठी काही घरगुती उपचारांनी यापासून सुटका मिळवता येते. यासाठी घरातील आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू देखील महत्वाच्या ठरतात. 1️⃣ओवा : ओव्यामध्ये थाइमोल असतं ओवा चिमुटभर मीठासोबत खाल्ल्याने किंवा रात्री झोपताना पाण्यात एक चमचा ओवा घालून सकाळी त्या पाण्याचं सेवन केल्याने पोटाची समस्या दूर होऊन अपचन होत नाही. 2️⃣बडीशेप : रात्रभर पाण्यात भिजवून बडीशेपचे सेवन, चहामध्ये बडीशेपचा वापर शिवाय गरम पाण्यासोबतही बडीशेपचं सेवन करू शकतो. स्वादासाठी यामध्ये साखरेचाही वापर करू शकतो. शरीराचं पचनकार्य निरोगी राहते. 3️⃣मध : एक चमचा मध गरम पाण्यात घालून त्याचं सेवन केल्यास ॲसिडीटीपासून आराम मिळतो. यात थोडं लिंबू पिळल्यास ते एक अल्कालिसिंग घटक तयार होतं जे ॲसिडीटीला मारक ठरतं. 4️⃣दूध आणि दही : दूध एक नैसर्गिक अँटासिड असून ते ॲसिडिटीला नैसर्गिकरित्या कमी करतं. दही देखील ॲसिडीटीला नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठर...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.