मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Yellow Fungus...

 👉Yellow Fungus काय आहे? 'पिवळ्या बुरशी' चे लक्षणं, बचाव आणि खबरदारी... कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे, तसेच संसर्ग दरही कमी होऊ लागला आहे. पण कोविडनंतर इतर गंभीर रोग लोकांचा बळी घेत आहेत. होय, पोस्ट कोविडनंतर ब्लॅक फंगस रोग प्रकट झाला. त्यानंतर पांढरे बुरशीजन्य रोग आणि आता पिवळ्या बुरशीचे आजार समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रोग पांढरा आणि काळा बुरशीपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचेही म्हटलं जातं आहे. चला हा रोग कसा ओळखावा हे जाणून घ्या, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्यावर उपचार करणे शक्य आहे का? 👉Yellow Fungus Symptoms - - भूक कमी होणे किंवा भूक न लागणे - सुस्तपणा - वजन कमी होणे - डोळे खोल जाणे - जखम मंद गतीने बरे होणे -अवयवांची हालचाल अचानक थांबणे - कुपोषण. 👉का घातक आहे यलो फंगस? हा आजार शरीरात होत आहे. त्याची लक्षणे देखील सामान्य दिसतात. लक्षण ओळखण्यात विलंब धोकादायक सिद्ध होत आहे. लक्षणे दिसताच उपचार सुरू करणे फार महत्वाचे आहे. हे हळूहळू आपल्या शरीरातील सर्व अवयवांना हानी पोहोचवू शकते. 👉पिवळ्या बुरशीचे कारण - या बुरशीचे कारण घाण आणि ओलावा सारखेच...

जायफळ...

 👉जायफळचे तेल अनेक रोगांवर गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !* 1️⃣दुर्गंधीसाठी - जायफळच्या तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुण असतो. बर्‍याच टूथपेस्टमध्येही याचा वापर केला जातो. हे तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करते. हे हिरड्यांना आलेली सूज आणि दातदुखीपासून आराम देते. कारण त्यात दाहक आणि वेदनाशामक गुणधर्म असतात. आपण पाण्यात जायफळच्या तेलाचे दोन थेंब घालावे आणि तोंड धुवावे. 2️⃣स्नायू आणि सांधेदुखीसाठी - जायफळ तेलामध्ये प्रक्षोभक गुणधर्म असतात. हे स्नायूंच्या ताणण्याशी संबंधित वेदना कमी करण्यासाठी कार्य करते. हे तेल सांध्यातील सूज दूर करण्यासाठी मदत करते. जायफळ तेलाचे काही थेंब जड पडलेल्या भागावर लावा. 3️⃣ताण कमी करण्यासाठी - जायफळ तेल अरोमाथेरपीसाठी देखील वापरले जाऊ शकते. हे डिफ्यूसरमध्ये ठेवून वापरले जाऊ शकते. हे तणाव आणि चिंताग्रस्त समस्येवर मात करण्यात मदत करते. 4️⃣त्वचेसाठी - भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. आपण अंघोळ करताना पाण्यात जायफळ तेल आवश्यक वापरू शकता. 👉हेही वाचा* 👉जायफळचा प्रभाव खूप गरम आहे ...

ज्येष्ठमध...

 👉घशातील खवखव हमखास दूर करेल ज्येष्ठमधाचा तुकडा* वातावरणातील बदलांमुळे अनेकांना घशात खवखव जाणवते. घशातील या खवखवीचा त्रास औषधगोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक उपायांनी आटोक्यात आणणं शक्य आहे. याकरिता ज्येष्ठमध फायदेशीर ठरते. *याकरिता नियमित लहानसा ज्येष्ठमधाचा तुकडा चघळत रहा.* 👉ज्येष्ठमधाचे फायदे - 1️⃣मेंदूला चालना - ज्येष्ठमधामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट गुणधर्म मेंदूंच्या पेशींना बळकटी देतात. 2️⃣हृदयाचे आरोग्य - कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 3️⃣रोगप्रतिकारशक्ती - शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक घटक लिम्फोसाइट्स आणि मैक्रोफेज ज्येष्ठमधामध्ये असतात. 4️⃣हार्मोनल संतुलन - ज्येष्ठमधातील फाइटोस्ट्रोजेनिक घटक महिलांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन नियमित ठेवण्यासाठी मदत करते. मेनोपॉजचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ज्येष्ठमध मदत करते. 5️⃣अ‍ॅन्टी बॅक्टेरियल - शरीरात घातक मायक्रोबायल्सची वाढ रोखण्याची क्षमता ज्येष्ठमधामध्ये आहे. यामुळे शरीरात व्हायरसचा धोका कमी होतो. 6️⃣अ‍ॅन्टी अल्सर - ज्येष्ठमधामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट आणि दाह...

GK...

 👉सामान्य ज्ञान👈 👉तुम्हाला हे माहिती आहे का? 1) आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याची सामान्य वेळ 90 मिनट असते. 2) स्केटिंग खेळण्या जाणाऱ्या परिसराला रिंक म्हटले जाते. 3) कबड्डी आणि बुद्धिबळ खेळाचा जन्म भारतात झाला आहे. 4) वॉटर पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 7 असते. 5) पोलोमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 4 असते. 6) बेसबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 9 असते. 7) व्हॉलीबॉलमध्ये एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 6 असते. 8) बास्केटबॉल एका बाजूला असलेल्या खेळाडूंची संख्या 5 असते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉किवी खाण्याने आरोग्यासाठी होणारे फायदे! कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ म्हणून किवी ओळखले जाते. यामध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. ● रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत फायदेशीर आहे. ● दररोज सकाळी तुम्ही एक किवी खाल्ली तर आरोग्यासाठी चांगले असते. ● किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ● आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घा...

लहान मुलांची काळजी...

 👉अशी घ्या लहान मुलांची काळजी! लहान मुलांच्या आरोग्याविषयी व आजचा आजार आपण कशा पद्धतीने त्यांची काळजी घेऊ शकतो. याविषयी आज माहिती पाहुयात...  यांचे तीन टप्पे पडतात पूर्णपणे दूध घेणारे (क्षीराद), दुध व अन्न घेणारे (क्षीरान्नाद),अंदाजे 2वर्ष व पुढील वयाची अवस्था (अन्नाद). या तीनही अवस्थांमध्ये विचार करावा लागतो त्यापैकी आज पाहूयात क्षीराद केवळ दुधावरची बाळ. सहा महिन्यापर्यंत बाळ आईच्या दुधावर असल्याने आईचा आहार, विहार यांचा विचार परिणाम दुधावर होताना दिसतो. म्हणून येथे जास्त लक्ष आईकडेच असणे गरजेचे आहे. बाळाला आपोआप उत्तम, बल वाढवणारे निरोगी दूध उपलब्ध होते. पण पाचव्या-सहाव्या महिन्यात सुद्धा जर आई खूप दुपारी झोपणारी, भरपूर खाणारी, दही, केळी, आईस्क्रीम, पेस्ट्रीज, बेकरी पदार्थ असा सतत गुरु आहार घेणारी, आळशी, हालचाल कमी करणारी अशी असेल तर दूध जड होते. अशी कफयुक्त दूध घेतल्याने बाळाचे दुध पचनाला एकतर उशीर लागतो. त्यामुळे ते कमी खेळते व सतत झोपून राहते शिवाय श्वास घेताना कफाची लक्षणे जाणवू लागतात. बाळामध्ये नाकातून पाणी येणे, खोकला, सतत ताप, तोंडाला चव नसल्यामुळे दूध पिण्याची इच्छ...

👉तेजस्वी व आकर्षक दिसण्यासाठी 'हे' करा*

 👉तेजस्वी व आकर्षक दिसण्यासाठी 'हे' करा* सुंदरतेचे मोजमाप रंगावरून करण्यापेक्षा त्वचा किती निरोगी आहे त्यावरून केले तर अधिक समर्पक ठरेल. एक ग्लास पाणी घेऊन गरम करा. आता या पाण्यामध्ये 3 चमचे साखर आणि 1/4 चमचे मीठ टाका. जेव्हा पाणी उकळू लागेल तेव्हा गॅस बंद करा आणि कॉफी मग मध्ये गाळून घ्या. आता हे पाणी घोट घोटभर चहा सारखे प्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोस्ट वा कुकीज सोबत सुद्धा हे ड्रिंक पिऊ शकता. ग्रीन टी आईस क्यूब सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सर्वात आधी ग्रीन टी बनवा आणि थंड झाल्यावर आईस ट्रे मध्ये भरून फ्रीजर मध्ये ठेवून द्या. सकाळी एक आईस क्यूब घेऊन तो हलका हलका चेहऱ्यावर चोळा. तुम्ही सुती रुमाला मध्ये लपेटून नंतर त्वचेवर आईस क्यूब लावावे. 👉Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

स्वदेशी खा...

 👉ध्येय साध्य करण्यासाठी कनिष्ठांवर जबाबदाऱ्या सोपावणे गरजेचे* एखादा उद्योजक किंवा कंपनीचा प्रमुख सगळीच्या सगळी कामं स्वतः करू शकत नाही. तसं करायला गेला तर त्याची दमछाक तर होईलच, पण कंपनीची उद्दिष्ट्ये आणि ध्येय कदाचित गाठताही येणार नाहीत. म्हणूनच लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, उद्योजकाने किंवा व्यवस्थापकाने त्याच्या कनिष्ठांना त्याचे अधिकार सोपवावेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 😊स्वदेशी खा, ताकद वाढवा आणि आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा! महागडे व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा. उन्हाळ्यात नाचणीची अंबिल, ताक, मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत, सोलकडी इतर सरबते - शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील. आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते. त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जात. कारण पूर्वीची मुले आई वडिलांन...