जीवनसत्वे *रोजच्या आहारातील जीवनसत्वे* मित्रांनो, मानवी शरीर उत्तम रीतीने निरोगी राहण्यासाठी, आहारामध्ये जीवनसत्वे अतिशय महत्त्वाची आहेत. या जीवनसत्वांविषयी सविस्तर माहिती आपण आज घेऊया... ही जीवनसत्वे पुढीलप्रमाणे:- अ, ब, क, ड, ई (Vitamins - A,B,C,D,E) आणि ही सर्व जीवनसत्वे रोजच्या आहारातून आपण प्राप्त करू शकतो... उदा. हिरव्या भाज्या, फळे मोसमी फळे, अन्न धान्य, डाळी, अंकुरीत धान्ये, कडधान्ये, मांसाहार, अंडी, , मटण, मासे व डेअरी उत्पादने दूध, दही, लोणी, ताक, बटर, चीझ, इत्यादी. 🌱 *विटामिन A चे स्रोतः* विटामिन अ हे डोळे, त्वचा व उत्तम प्रतिकारशक्ति करता आवश्यक आहे, हे प्रामुख्याने, लोणी, दूध, अंडी, लाल मिरची, पालक, गाजर, केळी, टमाटे व सर्व लालसर फळे व भाज्यामधून मिळते. बीट, चिकू, रताळी, कोथिंबिर, मेथी.... 🌱 *विटामिन. - B :-* हे विटामिन बी12 हे बी काँम्प्लेक्सच्या आठ विटामिन पैकी आहे, याच्या अभावी, थकवा, सुन्न शरीर, बधिरता, कमी रक्तदाब, त्वचेवर घाव, डिप्रेशन, अँनिमि...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.