मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय गणित - गणितज्ञ दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर...

मराठी गणितज्ञ दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर ने रहस्यमय संख्या 6174 से मिलवाया । इस संख्या ने पूरी दुनिया के गणितज्ञों की नींद उड़ा दी है। वो एक या दो दिन नहीं, बल्कि यह संख्या 1949 से एक रहस्य बना हुआ है। कापरेकर के पास गणित विषय में आधिकारिक शिक्षा नहीं थी। लेकिन वे गणित से बहुत प्यार करते थे। आगे बढ़ते हुए उन्होंने मंदिर क्षेत्र के एक स्कूल में गणित की पढ़ाई शुरू की। बस इसी तरह वे बचपन से ही गणित के सबसे कठिन प्रश्नों को हल करना पसंद करते थे कई स्थिर, साथ ही कई संख्याएं उनके नाम से पहचाने जाते हैं। उन्होंने 'मनोरंजन गणित' को लोकप्रिय बना दिया। लेकिन यह सब तुरंत नहीं हुआ। सिस्टम उनसे हमेशा भेदभाव करता रहा क्योंकि उनके पास गणित में आधिकारिक शिक्षा नहीं थी और मिडिल स्कूल में शिक्षण नहीं था। कोई भी उनके अपने खोज निबंध नहीं छापता, वे अपने खर्च पर गणित सम्मेलन में जाते थे क्योंकि इनका गणित के लिए प्यार था। उन्होंने 1949 में एक समान गणित सम्मेलन में इस असाधारण संख्या के बारे में जानकारी दी थी। लेकिन दूसरे गणितज्ञों ने अपने अहंकार में उस समय उनका मजाक उड़ाया था। भले ही भारत इस अवधारणा...

डाळिंब - फळ एक फायदे अनेक...

  * डाळींब * मित्रांनो, फळांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांच्याशिवाय फळांमध्ये इतरही पौष्टिक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.त्या फळांमध्ये डाळिंबाचाही (Pomegranate) समावेश आहे. डाळिंब हे गोड आणि अतिशय चविष्ट फळ असून अनेक आजारांवरही ते गुणकारी आहे. अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. ते व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी (Vitamin C & B)चा उत्तम स्त्रोत आहे. डाळिंबामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक (जस्त) मोठ्या प्रमाणात असते. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. 👉डाळिंब खाण्याचे फायदे : 👉पेशींना बळकटी मिळते : डाळिंबामध्ये अनेक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसात इतर फळांच्या रसापेक्षा अधिक अँटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. तसेच सूज कमी होते. 👉अल्झायमरपासून बचाव :  डाळिंबाचे दाणे अल्झायमर रोगाच्या वाढीला रोखतात. तसेच एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. 👉पचन :  डाळिंबाचा रस प्यायल्याने आतड्याची सूज कमी ...

✅ 10 POWERFUL HABITS FOR A STRONG BODY & MIND...

1️⃣ *Exercise Regularly*  🏋️ 3–5x/week — mix strength training & cardio  → Boosts testosterone, energy & mood 2️⃣ *Sleep 7–8 Hours*  😴 Poor sleep = low focus, weak immunity, hormone imbalance 3️⃣ *Eat Clean & Protein-Rich*  🥗 Include lean meats, eggs, nuts, fruits, veggies  → Fuel for muscle & brain 4️⃣ *Manage Stress*  🧘 Practice meditation, deep breathing, or daily walks  → Cortisol kills gains & mood 5️⃣ *Stay Hydrated*  💧 Aim 2.5–3L water/day  → Supports digestion, energy, skin & focus 6️⃣ *Limit Junk & Alcohol*  🚫 Reduces gut health, stamina, and mental clarity 7️⃣ *Regular Health Checkups*  🩺 Monitor BP, cholesterol, sugar & testosterone levels yearly 8️⃣ *Mental Fitness Matters*  📖 Read, journal, or seek therapy when needed  → Mental strength = real masculinity 9️⃣ *Build Discipline & Routine*  ⏰ Wake up early, plan your day, stick to basics 🔟...

📢 लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (E-KYC) चे टेन्शन संपले! आता केवायसी नाही; नवीन शासन निर्णय पहा...

LADKI BAHIN YOJANA E-KYC UPDATE :  महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी एक महत्त्वाचे आणि दिलासा देणारे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या e-KYC (ई-केवायसी) पडताळणी प्रक्रियेबद्दल लाभार्थी महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. ही e-KYC प्रक्रिया खरोखरच बंद झाली आहे की तिची अटच रद्द झाली आहे? तसेच, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वेळेवर जमा होणार की नाही, असे अनेक प्रश्न महिलांना सतावत होते. या सर्व प्रश्नांवर आता विश्वसनीय सूत्रांकडून स्पष्टीकरण मिळाले आहे. या लेखात आपण जाणून घेऊया की eKYC स्थगितीचे नेमके कारण काय आहे आणि तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे... 👉लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित... मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी पडताळणीची मोहीम तात्पुरती थांबवण्याचा (Temporarily Suspended) निर्णय घेतला आहे. सध्या ही प्रक्रिया थांबवण्यात आली असली तरी, सरकारने ही अट पूर्णपणे रद्द केलेली नाही. योजनेत संपूर्ण पारदर्शकता (Transparen...

✅ LOSE WEIGHT AT HOME...

💪 1. FULL BODY FAT-BURNING ROUTINE... 👉DO THIS 4–5 TIMES A WEEK :   ⏱️ 30 seconds each, repeat 3–4 rounds   • Jumping Jacks   • High Knees   • Mountain Climbers   • Burpees   • Squat Jumps   • Plank. 🧘 2. CORE & BELLY FAT FOCUS... 👉DO DAILY OR ALTERNATE DAYS : • Plank – 30 sec → 1 min   • Russian Twists – 20 reps   • Leg Raises – 15 reps   • Bicycle Crunches – 20 reps. 🦵 3. LOWER BODY TONING... 👉GREAT FOR THIGHS & GLUTES :   • Bodyweight Squats – 20 reps   • Lunges – 10 reps/leg   • Glute Bridges – 15 reps   • Wall Sit – 30 sec → 1 min. 🦾 4. UPPER BODY (NO WEIGHTS NEEDED)... • Push-ups – 10–15 reps   • Tricep Dips (use chair) – 10–15 reps   • Shoulder Taps – 20 reps   • Arm Circles – 1 min. 🥗 BONUS : NUTRITION TIPS... • Avoid sugar, junk, fried   • Drink 2.5–3L water daily   • Eat pro...

✅ *MYTH VS REALITY...

Let’s bust some common fitness myths that hold people back from real progress. 🔥 *MYTH 1 : YOU NEED TO WORK OUT EVERY DAY TO SEE RESULTS*   ✅ *Reality :* Rest days are *just as important* as workout days. Your body builds strength during recovery! 🔥 *MYTH 2 : CARBS MAKE YOU FAT*   ✅ *Reality :* *Excess calories* make you gain weight, not carbs. Whole carbs like oats, fruits, and rice = energy + nutrients. 🔥 *MYTH 3 : YOU CAN SPOT-REDUCE BELLY FAT*   ✅ *Reality:* Fat loss happens *overall*, not in one area. Combine cardio, strength, and a good diet for best results. 🔥 *MYTH 4 : LIFTING WEIGHTS MAKES WOMEN BULKY*   ✅ *Reality :* Strength training *tones and shapes* the body. It boosts metabolism and builds lean muscle—not bulk. 🔥 *MYTH 5 : SWEATING MORE MEANS YOU BURNED MORE FAT*   ✅ *Reality :* Sweat = body cooling, not fat burning. Real fat loss = consistent workouts + calorie control. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✨ 10 DAILY H...

* डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरगुती उपाय...

मित्रांनो,  आपणाला यासाठी, दहा बदाम घ्यायचे आहेत.  तसेच दोन चमचे भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत.  त्यामध्ये दोन चमचे आपल्याला बडीशेप घालायची आहे.  तसेच दोन चमचे आपणाला धने घ्यायचे आहेत  आणि अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे  आणि आपल्याला यामध्ये खडीसाखरेचा एक खडा साधारण (वीस ग्रॅम) देखील घालायचा आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून याची पावडर तयार करून घ्यायची आहे.  तर आता ही तयार झालेली पावडर नेमकी आपल्याला कशी सेवन करायची आहे, याविषयी जाणून घेऊया... जर तुम्ही दूध पीत असाल तर हे दूध देशी गाईचे असेल तर तुम्ही संध्याकाळी एक ग्लास दुधामध्ये एक छोटासा चमचा ही पावडर जी आपण बनवलेली आहे,  ही पावडर दुधामध्ये घालून जर पिलात तर यामुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढू शकते.  म्हणजे आपला चष्मा नंबर कमी होण्यास मदत होऊ शकते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *केसांसाठी योग्य आहार... *काय खावे! काय टाळावे...!!* केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे (विशेषतः बी व्हिटॅमिन), लोह आणि जस्त यांचा समावेश असावा. यासाठी अंडी, मासे (विश...

👉कुमार सानू - सिने प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत...

नव्वदच्या दशकात अनेक सदाबहार आणि सुपरहिट गाण्यांनी हिंदी चित्रपट संगीतविश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या कुमार सानू यांना न ओळखणारा सिनेरसिक सापडणे कठीण आहे. कुमार सानू यांच्या आवाजाची जादू अल्पावधीत सिने प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला होता. १९९० ‘आशिकी’ या चित्रपटातून कुमार सानू यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्यांनी गायलेली सगळीच गाणी सुपरहीट ठरली आणि कुमार सानू हे नाव प्रत्येकाच्या ओठावर होते. पार्श्वगायन या क्षेत्रात काम बंद केल्यानंतरही गेली ३५ वर्षे कुमार सानू यांच्या आवाजाची जादू आणि स्टारडम टिकून आहे. एक काळ होता की, कुमार सानू या नावाने चित्रपटांच्या गाण्यांच्या कॅसेट हातोहात विकल्या जात. १९९१ ते १९९५ या वर्षात सलग पाच वेळा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी जिंकला; एकाच दिवसात सर्वाधिक गाणी (२८ गाणी) रेकॉर्ड केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. केदारनाथ भट्टाचार्य (कुमार सानू) यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ ला कोलकाता येथे झाला. वडील पशुपती भट्टाचार्य हे गायक आणि संगीतकार असल्याने केदारनाथचे बालपण स...

HEALTH TIPS....

        *"दिवाळीचा फराळ आणि आपलं आरोग्य"* मित्रांनो, दिवाळीमध्ये बनवल्या गेलेल्या फराळात जास्त कॅलरी, तळलेले पदार्थ आणि साखर असते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात फराळ खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढते आणि त्वचेच्या समस्या येऊ शकतात. 🔰 अति प्रमाणात फराळ खाण्याचे संभाव्य दुष्परिणाम : 👉🏻 वजन वाढणे : दिवाळीत फराळ आणि मिठाई जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. या पदार्थांमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. 👉🏻 आरोग्याच्या समस्या :  वारंवार तळलेले तेल वापरल्यामुळे ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. 👉🏻 पचनाच्या समस्या: जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 👉🏻 अयोग्य जीवनशैली : सणासुदीत व्यायामाचा अभाव आणि अयोग्य खाण्याच्या सवयींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 🔰 निरोगी दिवाळीसाठी काही टिप्स : 👉🏻 पाणी आणि फळे : भरपूर पाणी प्या आणि सणासुदीच्या काळात फळे आणि सलाड जास्त प्रमाणात खा. 👉🏻 प्रमाणबद्ध खा : फराळाचे पदार्थ प्रमाणात खा. सतत खाणे ...

कडकणी – गोडसर, कुरकुरीत आणि खमंग पारंपरिक खास पदार्थ...

भारतीय घराघरात अनेक पारंपरिक गोड पदार्थ जपले गेले आहेत. त्यापैकी एक झकास आणि खास चवीचा पदार्थ म्हणजे कडकणी. नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हलका गोडसर, खुसखुशीत आणि खमंग लागणारा हा पदार्थ आजी-आजोबांच्या हातच्या आठवणींशी जोडलेला आहे. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही स्वादिष्ट कडकणी कशी बनवायची ते पाहूया... 👉लागणारे साहित्य (INGREDIENTS) : गहू पीठ – २ कप रवा (सूजी) – ½ कप गूळ – १ ½ कप (किसून) तूप – ३ टेबलस्पून साजूक तूप/तेल – तळण्यासाठी वेलची पूड – ½ टीस्पून दूध – ½ कप (गूळ विरघळण्यासाठी आवश्यकतेनुसार) खोबरे (सुकं खोबरं किसून) – २ टेबलस्पून तीळ – २ टेबलस्पून मीठ – चिमूटभर. 📝 कृती (STEP BY STEP RECIPE) : 1. गूळ पाक बनवणे : एका पातेल्यात अर्धा कप दूध गरम करायला ठेवा. त्यात किसलेला गूळ टाका आणि मंद आचेवर छान विरघळू द्या. गुळाचा एकसारखा सिरप/पाक तयार होईल. 2. पीठ मळणे : एका मोठ्या परातीत गहू पीठ आणि रवा घेऊन त्यात तूप, मीठ, वेलची पूड, तीळ आणि खोबरे टाका. आता गुळाचा गरमसर पाक थोड्या थोड्या प्रमाणात घालत घट्टसर, नरम आणि घट्टसर गोळा मळून घ्या. गोळा १५ मिनिटे झाकून ठेवा. 3. कडकणी बनवणे ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा १२,४३१ पुरुषांनी घेतला गैरफायदा...

LADKI BAHIN YOJANA : लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची योजनेत घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे... MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA : आधी एकनाथ शिंदे सरकार व आता देवेंद्र फडणवीस सरकारकडून राबवण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 👉LADKI BAHIN YOJANA BENIFICIARIES FRAUD CASES : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपासूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चर्चेत आहे. कधी योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी, कधी अपात्र लाभार्थ्यांकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष तर कधी योजनेतील गैरव्यवहाराचे आरोप. या सर्व गोष्टींमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी या योजनेसंदर्भात वेळोवेळी वेगवेगळे दावे करण्यात आले. मात्र, आता खुद्द सरकारकडूनच माहिती अधिकारामध्ये योजनेसंदर्भातली धक्कादायक माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे अद्याप त्यांच्याकडून दिलेल्या पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही! इंडियन एक्स्प्...

*अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे*

दीपावलीच्या दिवशी अभ्यंग स्नान म्हणजे औषधी तेलाने शरीर चोळून स्नान करणे, ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने हे केवळ धार्मिक नव्हे, तर वैज्ञानिक आणि आरोग्यवर्धक आहे.                 *आयुर्वेदिक महत्त्व* आयुर्वेदानुसार "स्नानं शरीरमलहरं पापनाशनं सुखप्रदम्" म्हणजे स्नान शरीरातील मल (घाण, विषद्रव्ये) आणि मानसिक थकवा दूर करते, तसेच आनंद देते. दीपावलीच्या सकाळी केलेले हे तेल स्नान शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते. तसेच हे वातदोष कमी करणारे, रक्तसंचार सुधारविणारे आणि त्वचा पोषक असते.            *अभंग स्नान पारंपरिक पद्धत* सकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे. तिळाचे किंवा नारळाचे तेल गरम करून संपूर्ण शरीराला चोळावे. काही ठिकाणी त्रिफळा, चंदन, हळद, कपूर यांचे मिश्रण वापरतात. १५–२० मिनिटांनी उटणे (उबटन) लावून स्नान करावे. उबटनमध्ये बेसन, हळद, चंदन, कणकेचा पीठ, दूध किंवा गुलाबपाणी असते.             *आयुर्वेदिक फायदे* या दिवसात थंडीची चाहूल लागते, शरीरात शरीरात वातदोष वाढतो, (क...

उडुपी सांबारची पारंपरिक रेसिपी! 👌

आपण अनेकदा हॉटेलात मिळणारा उडुपी सांबार चाखतो आणि मनात एकच विचार येतो – "हे घरच्या घरी असं का नाही जमायचं?" 🤔 तो खास चव, सुगंध, आणि झणझणीत पण सौम्यसंतुलित फीलिंग... आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एकदम खरी, खास आणि अजून कुणी न सांगितलेली उडुपी सांबारची पारंपरिक रेसिपी! 👌 या सांबारमागे एक विशेष मसाला आणि काही लपवलेल्या गोष्टी आहेत, ज्या मुळेच ही चव इतकी खास आणि परफेक्ट लागते! चला तर मग, तयार व्हा – तुमच्या स्वयंपाकघरात हॉटेलचा अनुभव आणायला! 🍽️ 🌶️ उडुपी सांबारसाठी लागणारे साहित्य (४ ते ५ जणांसाठी)... ➤ प्रथम – सांबारसाठी लागणारे घटक : तूर डाळ – १ कप इमली – लिंबाएवढी, १५-२० मिनिटे गरम पाण्यात भिजवलेली पाणी – आवश्यकतेनुसार गाजर – १ मध्यम, चिरलेलं ढोबळी मिरची – १, मध्यम चिरलेली टोमॅटो – १, मध्यम गवार, सुरण, लाल भोपळा – प्रत्येकी थोडेसे (पर्यायी) गूळ – १ चमचा हळद – ½ चमचा मीठ – चवीनुसार. 🧂 खास सांबार मसाल्यासाठी लागणारे साहित्य (याचं गुपित इथे आहे!) > हा मसाला आधीच तयार करून ठेवावा – हाच 'हॉटेल स्टाइल'चा राज! कोरडं खोबरं – २ टेबलस्पून धणे – १ टेबलस्पून जिरे – १ ट...

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखा झकास मटर पनीर | खास सीक्रेट रेसिपी 😋

आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मटर पनीर हा डिश जवळजवळ सगळ्यांचा फेव्हरेट असतो. पण जर हाच चवदार पदार्थ आपल्या घरच्या घरी रेस्टॉरंटसारखा झकास बनवता आला तर? 😍 आज आपण पाहणार आहोत खास सीक्रेटसह मटर पनीर रेसिपी, जी खाल्ल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल – "हे खरंच रेस्टॉरंटपेक्षा टेस्टी आहे!"  👉लागणारे साहित्य (Ingredients) : 👉४ जणांसाठी पुरेल एवढे साहित्य : पनीर (Paneer) – २५० ग्रॅम (चौकोनी तुकडे करून) मटार (Green peas) – १ कप (फ्रेश/फ्रोजन) कांदा (Onion) – २ मध्यम (बारीक चिरलेले) टोमॅटो (Tomato) – ३ मध्यम (पेस्ट करून) आलं-लसूण पेस्ट (Ginger-Garlic paste) – १ मोठा चमचा काजू (Cashew nuts) – ८ ते १० (पेस्ट करून) हिरवी मिरची (Green chili) – २ (चिरलेली) लाल तिखट (Red chili powder) – १ चमचा धणेपूड (Coriander powder) – १ चमचा हळद (Turmeric powder) – ½ चमचा गरम मसाला (Garam masala) – ½ चमचा कसूरी मेथी (Kasuri methi) – १ चमचा (हाताने कुस्करून) मीठ (Salt) – चवीनुसार तेल (Oil) – ३ मोठे चमचे तूप/लोणी (Ghee/Butter) – १ चमचा कोथिंबीर (Coriander leaves) – सजावटीसाठी. 🍲 बनवण्याची ...

😋 चितळे बंधूंसारखी परफेक्ट बाकरवडी – घरच्या घरी ½ किलो प्रमाणात तयार करा...

बाकरवडी म्हटलं की प्रत्येकाला चितळे बंधूंच्या बाकरवडीची आठवण हमखास येते. खुसखुशीत पोत, मसालेदार सारण आणि एकदा खायला लागली की थांबवणं कठीण! तुम्हाला हवी असलेली तीच खास बाकरवडी आता आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो. चला तर मग पाहूया ही ½ किलोच्या मोजमापात परफेक्ट बाकरवडी कशी बनवायची... 📝 साहित्य (½ किलो प्रमाणासाठी) : 👉बाहेरील पीठासाठी : मैदा – 250 ग्रॅम रवा (बारीक) – 50 ग्रॅम तेल – 3 टेबलस्पून (मोयनासाठी) मीठ – ½ टीस्पून पाणी – लागेल तितके 👉सारणासाठी : खोबरे (सुके किसलेले) – 100 ग्रॅम खसखस – 2 टेबलस्पून बारीक पोहे – 2 टेबलस्पून बारीक साखर – 1 टेबलस्पून बारीक किसलेलं आलं – 1 टीस्पून हिरव्या मिरच्या – 3-4 (बारीक चिरलेल्या) बारीक कोथिंबीर – 2 टेबलस्पून हिंग – ¼ टीस्पून मोहरी – ½ टीस्पून हळद – ¼ टीस्पून लाल तिखट – 1 टेबलस्पून गोडा मसाला – 1 टेबलस्पून लिंबाचा रस – 1 टीस्पून मीठ – चवीनुसार तेल – 2 टेबलस्पून 👉तळण्यासाठी : तेल – आवश्यकतेनुसार 🍳 कृती (Step by Step) : 1. पीठ मळणे : मैदा, रवा, मीठ आणि तेल (मोयन) एकत्र करून पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. 2. सारण त...