!!! मधुराद्वैताचार्य गुलाब महाराज !!! भाग - २०. अशाप्रकारे महाराजांनी देवांच्या श्लोकांना उत्तर दिल्यावर, देवांना आलेले भरते इतके अनावर झाले की, ते बिछायतीवरून एकदम उठून महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांचे चरणावर आपल्या अश्रूंनी अभिषेक करू लागले. महाराज त्यावेळी जेवण्यास सोवळ्यात बसले होते. आणि देव अंगावरच्या कपड्यासहित जाऊन महाराजांचे पाय धरले होते. विटाळ केल्याबद्दल महाराज एकही शब्द न बोलता त्यांना पाय सोडण्याबद्दल महाराजांनी खूप आग्रह केला. पण देवांनी पाय सोडले नाही. शेवटी महाराज म्हणाले, चिंता करू नका. तुमचे सर्व अपराध क्षमा झाले आहेत. सर्व काही चांगले होईल. तेव्हाच त्यांनी पाय सोडले. त्यानंतर महाराजांनी कुणबी भाषेत रुख्मीणी स्वयंवर गायले. ते इतके रंगले की, श्रोते आपले देहभान विसरून गेले. महाराजांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटू लागला. कोणाला अलौकिक, कोणाला लौकिकाने माधुर्य संप्रदायानुसार श्र...
All types of information are provided. Health, entertainment, education, government schemes and many more. You can also ask if you have any questions.